पहिला उरला नाहीस तू
दहावी "फ"
पहिला उरला नाहीस तू
असा कसा बदलास तू ?
वेगळाच माणूस झालास तू
दूर कुठे गेलास तू ?
पहिला उरला नाहीस तू
कोण जाणे मी होतो काय ?
कोण जाणे मी आहे काय ?
हे शोधात शोधात जाणे म्हणजेच जगणे नाही काय ?
सारे जग झालाय उंदरा माजाराचा खेळ
मनाचे गाणे ऐकायला आहे कोणाला वेळ ?
उधात माथ्याचा एक तरुण
आता कुठे जागे होऊन
म्हणतोय आपण माणूस शोधू
तुटल्या मनाच्या भिंतही संधू
अर्रे तू , तू तरी म्हणू नकोस दोस्त ,
असा कसा बदलास तू .
का नाही जयेचे मी दूर देशात ?
स्थान मिलावाचे नव्या समाजात
कर्तुत्व दाखवाचे माझ्या विषयात
का कुढत राहेचे निराश मनात ?
समजून कसे घेत नाहीस तू ?
असा कसा बदलास तू ?
पहिला उरला नाहीस तू .
माझे भांडण नाहीये तुझ्याशी
माझा सव्वाद आहे केवळ माझ्याशी
ओलांडाचे सुधा आहेत मला समुद्र सात
भटकंती कार्याची आहे ह्या आयुषात .
नवे नवे प्रयोग पाहीन जगाच्या पाठीवर
माझी मात्र कविता गिरवीन माझ्याच माझ्याच मातीवर
मी आणि माझी ही पोर
सोडूया म्हणतोय हे कोड सार
पण , पण दोस्तीत नसतात पडत प्रश्न असले
काही छान correct जमले …काही थोडक्यात फसले
तुझ्या मनाची उभारी …माझही माझ्हीच तर आहे सारी
एक वाटेने जाऊ काय आणि नाही काय …..
असा कसा बदलास तू ?
वेगळाच माणूस झालास तू
दूर कुठे गेलास तू ?
पहिला उरला नाहीस तू
कोण जाणे मी होतो काय ?
कोण जाणे मी आहे काय ?
हे शोधात शोधात जाणे म्हणजेच जगणे नाही काय ?
सारे जग झालाय उंदरा माजाराचा खेळ
मनाचे गाणे ऐकायला आहे कोणाला वेळ ?
उधात माथ्याचा एक तरुण
आता कुठे जागे होऊन
म्हणतोय आपण माणूस शोधू
तुटल्या मनाच्या भिंतही संधू
अर्रे तू , तू तरी म्हणू नकोस दोस्त ,
असा कसा बदलास तू .
का नाही जयेचे मी दूर देशात ?
स्थान मिलावाचे नव्या समाजात
कर्तुत्व दाखवाचे माझ्या विषयात
का कुढत राहेचे निराश मनात ?
समजून कसे घेत नाहीस तू ?
असा कसा बदलास तू ?
पहिला उरला नाहीस तू .
माझे भांडण नाहीये तुझ्याशी
माझा सव्वाद आहे केवळ माझ्याशी
ओलांडाचे सुधा आहेत मला समुद्र सात
भटकंती कार्याची आहे ह्या आयुषात .
नवे नवे प्रयोग पाहीन जगाच्या पाठीवर
माझी मात्र कविता गिरवीन माझ्याच माझ्याच मातीवर
मी आणि माझी ही पोर
सोडूया म्हणतोय हे कोड सार
पण , पण दोस्तीत नसतात पडत प्रश्न असले
काही छान correct जमले …काही थोडक्यात फसले
तुझ्या मनाची उभारी …माझही माझ्हीच तर आहे सारी
एक वाटेने जाऊ काय आणि नाही काय …..