February 5, 2010

Khel Mandala - Natarang (2010)


 
चित्रपट : नटरंग 

संगीत : अजय अतुल 
गायक :  अजय
शब्द :   गुरु ठाकुर




 
तुझ्या पायरीशी कुनी सा न थोर नाही, साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
हे...तरी देवा सरना ह्यो भोग कशापायी? हरवली वाट दिशा अंधारल्या धाई
ववाळून उधळतो जीव माय बापा, मन वायु उरी पेटला

खेळ मांडला, खेळ मांडला
खेळ मांडला, आ..आ देवा, खेळ मांडला

सांडली का रीत भात घेतला वसा तुझा, तूच वाट दाखीवगा  खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू र्र्हा उभा, ह्यो तुझ्याच उंबरयात  खेळ मांडला

हे... उसवल गणगोत सार, आधार कुनाचा नाही, भेगाळल्या भुई परी जीन, अंग्गार जीवाला जाळी
बळ दे झुंजायाला फिरतेची राल दे, इनवेती पंचप्राण जिव्हारत ताल दे
करपल रान देवा जळल शिवार, तरी नाही धीर सांडला


खेळ मांडला

Labels: